तंबाखू सेवनाबाबत राज्यात कडक कायदा करणार : आरोग्यमंत्री
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याबाबत सूतोवाच केले आहे. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे ठरवले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 18, 2015, 11:48 PM IST