रत्नागिरीतून लवकरच विमान वाहतूक, तटरक्ष दलाकडून चाचणी
रत्नागिरी विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विमानतळ धावपट्टीची चाचणी घेण्यात आली.
Aug 10, 2018, 04:48 PM ISTसी -४३९ वेगवान गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल
अत्याधुनिक - वेगवान गस्ती नौका C - 439 तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झालीय.
Jun 7, 2018, 10:48 PM ISTइराणच्या तेलवाहू जहाजाची एका मालवाहू जहाजाला चीनी समुद्रात धडक
तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
Jan 7, 2018, 03:38 PM ISTतटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवले जर्मन पर्यटकाचे प्राण
भारतीय सागरी सीमांचं रक्षण करणा-या तटरक्षक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून एका जर्मन पर्यटकाला जीवदान दिलं आहे. कुंद्रान एंटन असे या 75 वर्षीय जर्मन पर्यटकाचे नाव आहे.
Nov 12, 2017, 11:07 PM ISTगोवा | गोव्याच्या समुद्रात तटरक्षक दलाचे ऑपरेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 02:10 PM ISTतटरक्षक दलाने ५ पाकिस्तानी बोटीसह २६ लोकांना घेतलं ताब्यात
भारताच्या तटरक्षक दलाने ५ जहाजांवरील २६ लोकांना अटक केली आहे.
Dec 19, 2016, 10:32 PM ISTनौसेनेनं बुडणाऱ्या जहाजातून 14 जणांना वाचवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 01:36 PM ISTतटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 01:15 PM ISTपळ काढणाऱ्या रशियन मालवाहू जहाजाला तटरक्षक दलानं अडवलं
फिल्मी स्टाइल पाठलाग करून तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेनं खोल समुद्रात रशियाच्या मालवाहू जहाजाला परत मुंबई बंदराकडे फिरण्यास भाग पाडलं. हे सगळं थरार नाट्य घडलं १७ तारखेला सकाळी मुंबई बंदरापासून सुमारे १५० किमी अंतरावर खोल समुद्रात घडलं.
Feb 18, 2015, 12:19 PM ISTपाक टेरर बोट: कोस्ट कार्ड DIGच्या दाव्यानं केंद्र सरकार गोत्यात
भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी नुकताच खुलासा केला. त्यामुळं नवा वाद उफाळून आलाय. ३१ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री पाकिस्तानी बोट, गुजरातमधल्या पोरबंदर सागरी किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत आत शिरली होती. ती बोट उडवण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती, नुकतीच तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली.
Feb 18, 2015, 12:02 PM ISTतटरक्षक दलाकडून २ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:36 PM IST