लग्नाचं आमिष आणि फसवणूक करुन तरुणीला पळवलं
वागळे इस्टेट येथील जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे याला वागळे इस्टेड पोलिसांनी अटक केली आहे. २५ दिवसांनी मुलगी सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलंय.
Apr 11, 2016, 12:04 PM ISTदिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...
पुण्यातील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका तरुणीला राजरोसपणे पळवलं जातं... कुंटणखान्यात डांबलं जातं... आणि पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवण्याची आपली ड्युटीही पार पाडत नाहीत...
Jan 11, 2013, 08:15 PM IST