पाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू
पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला.
Jun 22, 2015, 09:29 PM ISTमुंबईकरांना घामांच्या धारांपासून मुक्ती कधी मिळणार?
मुंबईतील तापमानात मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखिल घामांच्या धारांनी न्हावून निघतात. मुंबईचं किमान तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उकाळ्याने हैराण आहेत.
May 31, 2015, 05:18 PM ISTदेशभरात उष्माघातनं १४१२ लोकांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 06:38 PM ISTपाकिस्तानने भारतावर टाकला 'गर्मी बॉंम्ब'!
भारतातील अनेक शहरातील नागरीक गरम हवा आणि वाढलेल्या तापमानाने त्रस्त आहेत. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधून उष्ण वारे भारतात येत आहेत.
May 26, 2015, 12:40 PM ISTदेशात उष्णतेच्या लाटेचे ५०० बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:14 AM IST'उष्णतेची लाट २-३ दिवस राहणार कायम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:10 AM ISTसूर्य ओकतोय आग! अवघा महाराष्ट्र तापला, नागपूर@47
मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागलाय. नागपूरमध्ये या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. आजचं नागपूरचं कमाल तापमान नोंदवलं गेलंय 47 अंश सेल्सिअस. काल म्हणजे मंगळवारी नागपूरचा पारा 46.9 अंश सेल्सिअसवर पोचला होता.
May 20, 2015, 07:21 PM ISTराज्यात उष्णतेची लाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 02:11 PM ISTविदर्भात सूर्यनारायण ओकतोय आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:14 PM ISTविदर्भात पारा चढताच राहणार, नागपूर वेधशाळेचा अंदाज
नागपूरकरांसह संपूर्ण विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत पारा चढतीवर राहणार असल्याचं नागपूर वेधशाळेनं सांगितलंय. नागपूरमध्ये आज 46.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
May 19, 2015, 06:34 PM ISTयेत्या 2-3 दिवसांत विदर्भातील तापमान आणखी वाढणार
May 19, 2015, 04:43 PM ISTवाढता वाढे तापमान...अंगाची लाही लाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:53 PM ISTतापमान वाढलं तरी पर्वा नाही- महापालिका उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:48 PM ISTकाळजी घ्या! वाढत्या तापमानाचा फटका, डोकेदुखी, मायग्रेनमध्ये वाढ
राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय.
Apr 19, 2015, 04:51 PM ISTमुंबईचं किमान तापमान आणखी घसरलं
मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यावरून हे किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३ अंशांनी खाली घसरलंय. मुंबईचा पारा बुधवारी १६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता.
Jan 9, 2015, 09:16 AM IST