बुलढाण्याच्या हनुमान सागर धरणात बुडून तिघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:11 PM ISTनागपूरमध्ये कूलरचा शॉक लागून तिघांचा मृत्यू
Three people of same family died after receiving an electric shock from cooler. One of the victim is said to be a Retired Assistant Police Sub-Inspector.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 12:47 PM ISTनागपूरमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू
राज्याच्या उपराजधानीत सूर्य आग ओकत आहे. आज उष्माघाताने तीन ठिकाणी दोन वृद्धांसह तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही.
May 18, 2016, 06:05 PM ISTसाळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली
रत्नागिरी जिल्ह्यात साळिंदरची शिकार जीवावर बेतलीय. रत्नागिरीच्या फुणगूस खांबेवाडीमध्ये ही घटना घडलीय.
May 28, 2015, 10:13 PM ISTसाळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली
साळिंदराची शिकार तिघांच्या जीवावर बेतली
May 28, 2015, 08:03 PM ISTधावत्या ट्रेनसमोर सेल्फी काढणाऱ्या तिघांचा मृत्यू
रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मथुरा इथल्या तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणाऱ्या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.
Jan 27, 2015, 03:19 PM ISTनाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
Mar 27, 2014, 01:30 PM ISTमुंबई मरोळमध्ये पूल कोसळला, तिघांचा मृत्यू...
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय..
Feb 7, 2013, 08:09 AM ISTनौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू
भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.
Oct 15, 2012, 01:35 PM ISTजुहू बिचवर तिघे बुडाले
मुंबईत जुहू बिचवर तीन तरुण बुडाले आहेत. जब्बीर, अरबाज आणि निकेत अशी या तिघांची नावं आहेत.. लाईफ गार्डकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.. रविवारी सुट्टी साजरी करण्यासाठी हे तरुण या ठिकाणी आले होते.. मात्र पोहण्याच्या नादात खोल समुद्रात गेल्यानं हे तिघेही बुडाले आहेत.
Jul 1, 2012, 08:58 PM IST