तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

सुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Dec 26, 2012, 01:56 PM IST