त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर
चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे.
Aug 20, 2018, 12:39 PM ISTत्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर
पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती.
Jul 30, 2018, 01:15 PM ISTकाळवंडलेली बोटं पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' घरगुती उपाय
चेहर्याच्या सौंदर्याप्रमाणेच हाता- पायाच्या बोटांचं सौंदर्य जपणंदेखील गरजेचे आहे. हायजिनच्या दृष्टीने हाता- पायाची बोटं आणि नखं स्वच्छ ठेवणं गरजेचे आहे. प्रत्येकवेळेस तुम्हांला हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी पॅडिक्युर आणि मॅनिक्यूर करायला वेळ नसतो. अशावेळेस हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
May 5, 2018, 06:55 PM IST