'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM ISTDasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTDasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTदसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Oct 24, 2023, 01:35 PM ISTशिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
Car accident of Shiv Sainiks Death: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे.
Oct 24, 2023, 11:47 AM ISTGhat Visarjan 2022: घट विसर्जन कधी? 4 की 5 ऑक्टोबरला जाणून घ्या, पाहा Video
4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...
Oct 3, 2022, 05:50 PM ISTGhat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी
Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 1, 2022, 02:34 PM ISTNavratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल
Navratri 2022: काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Sep 29, 2022, 02:40 PM IST'वारसा संघर्षाचा वि. विचारांचे वारसदार' दसरा मेळाव्यावरुन 'पोस्टरवॉर' पेटलं
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली, खरी शिवसेना कोणाची?
Sep 29, 2022, 02:33 PM IST
मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन?
मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन?
Oct 17, 2020, 09:55 PM ISTदसरा मेळावा व्यासपीठावरच होणार - संजय राऊत
ऑनलाईन दसरा मेळाव्याच्या चर्चेला पूर्णविराम
Oct 17, 2020, 03:03 PM ISTशिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, तो ऑनलाईन होणार आहे.
Oct 17, 2020, 11:14 AM ISTशिवसेना मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पवारांवर निशाणा
शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडला.
Oct 8, 2019, 11:03 PM IST'पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल'
'अबकी बार शंभर पार' अशी घोषणा यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिली.
Oct 8, 2019, 08:13 PM ISTबीड । अमित शाह यांची दसऱ्या मेळाव्यासाठी उपस्थिती
बीड । अमित शाह यांची दसऱ्या मेळाव्यासाठी उपस्थिती
Oct 8, 2019, 02:25 PM IST