दाणे

या 5 आजारांना दूर ठेवतात मेथीचे दाणे

मेथीचे दाणे हे भारतीय स्वयंपाक घरातील औषधी गुण असलेला मसाला. गुणकारी मेथीची भाजी, औषधी वनस्पती आहे. मेथीच्या दाण्यांची चव अतिशय कडवट असते. यात कर्बोदके, प्रथिनं, फॅास्फरस आणि लोह सारखे अनेक विविध पोषक तत्व असतात. या तत्वाचा आरोग्याला मोठा फायदा होतो.

Sep 23, 2016, 01:21 PM IST