दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ
सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे.
Jul 15, 2018, 08:59 AM ISTदूध महागले, दरात दोन रुपयांनी वाढ
आता सरकारी दूध महागणार आहे. दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 12, 2017, 11:11 AM ISTदूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:39 PM ISTइंदापुरात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:24 PM ISTराज्यात पुन्हा दूध २ रूपयांनी महागले
महिन्याभरात दुधाच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू असेल असं दूध उत्पादक संघानं स्पष्ट केल आहे.
Dec 18, 2013, 08:55 PM ISTदूध महागलं, बजेट कोलमडलं
वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.
Mar 31, 2012, 05:29 PM ISTमहागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका
महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2012, 02:36 PM IST