देवा

पोलीस की माफिया? शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा शाहिद कपूरचा जबरदस्त अवतार पाहायला मिळणार आहे. 

Jan 17, 2025, 07:33 PM IST

'पुष्पा 2' नाही तर 2024 मध्ये 'या' चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये झालाय मोठा बदल

Bollywood-South Movies Release Date Changed: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. त्यासोबतच 2024 मध्ये बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 01:34 PM IST

देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणूदे, चिमुरड्याची आर्त हाक

चिमुकल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

Sep 20, 2020, 05:27 PM IST

देवा सिनेमाला अखेर प्राईम टाईम शो

देवा मराठी चित्रपटाला अखेर प्राईम टाईम शो मिळाले आहेत. राज्यात दोनशे पंचवीसहून अधिक स्क्रीन उपलब्ध झाले आहेत.

Dec 21, 2017, 07:47 PM IST

शिवसेनेचा 'टायगर' अभी जिंदा है... देवा वाद

बॉलिवूड विरूद्ध मराठी सिनेमा अशा वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. 

Dec 20, 2017, 01:36 PM IST

"देवा" ला मनसे पाठोपाठ नितेश राणेंचे समर्थन

पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि बॉलिवूड यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे. 

Dec 20, 2017, 08:46 AM IST

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

Dec 19, 2017, 07:18 PM IST