देशातील सर्वात मोठ्या वकील संघटनेचे सर्वौच्च न्यायालयात आज धरणे आंदोलन

वरिष्ठता डावलल्याने वकीलांचे सर्वोच्च न्यायालयात आज धरणे आंदोलन

शिफारस करताना न्यायवृंदानंच सेवाज्येष्ठेतेचे निकष धाब्यावर बसवल्याचा आरोप बार कौन्सिल ऑफ इंडियानं केला आहे.

Jan 17, 2019, 08:10 AM IST