द रॅबिट हाऊस

21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या 'द रॅबिट हाऊस'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

'द रॅबिट हाऊस' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. 

Dec 4, 2024, 05:38 PM IST