यंदाच्या नवरात्रोत्सवात खेळा सायलेंट गरबा
जिकडे-तिकडे फक्त गरब्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
Sep 26, 2019, 07:40 PM ISTध्वनिप्रदूषणाची तक्रार आता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार
मुंबई शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअॅप सेवा सुरु कऱण्यात आलीये. नागरिक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषणाविरूद्ध तक्रार करू शकतात.
Dec 4, 2016, 03:34 PM ISTमुंबईत सर्वाधिक ध्वनीप्रदूषण, दिल्ली चौथ्या स्थानी
ऑड-ईव्हन फॉर्म्युल्याचा प्रयोग सुरु असलेल्या दिल्लीमध्ये वायूप्रदूषण जास्त असले तरी आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असल्याचे आढळून आलेय.
Apr 26, 2016, 08:23 AM ISTदहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
Aug 8, 2014, 02:32 PM ISTदहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे.
Aug 8, 2014, 12:09 PM IST