'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख
Kangana Ranaut on getting into Politics : कंगना रणौतनं राजकारणात येण्याचं कारण काय याचा खुलासा केला आहे.
Mar 26, 2024, 10:40 AM ISTLoksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM ISTइलोक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
Mar 15, 2024, 08:17 PM ISTPetrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या
Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 15, 2024, 07:26 AM IST2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका
One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील.
Mar 14, 2024, 06:55 PM ISTदेशात CAA कायदा लागू, लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींचा मोठा निर्णय
Center Announce Implementation CAA Law Across India
Mar 12, 2024, 10:50 AM ISTठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?
शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
Mar 5, 2024, 07:43 PM ISTLokSabha: 'पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,' तिकीट नाकरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा
LokSabha: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचं नाव वगळलं आहे. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे.
Mar 4, 2024, 10:46 AM IST
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!
Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.
Feb 28, 2024, 09:22 PM ISTSallekhana Vidhi : सल्लेखानाची प्रथा असते तरी काय? जैन समाजात का आहे महत्त्व?
What is sallekhana Vidhi : आचार्य विद्यासागर महाराज यांनी सल्लेखाना प्रथेनुसार (Vidyasagar Maharaj passed away) देहत्याग केला. त्यामुळे ही सल्लेखना प्रथा आहे तरी काय? असा प्रश्न विचारला जातोय.
Feb 18, 2024, 08:38 PM ISTसर्वोच्च नागरी पुरस्कार! कोण आहेत यंदाचे 5 भारतरत्न पुरस्कार्थीं?
Bharat Ratn Award Winners 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
Feb 9, 2024, 02:19 PM ISTसर्वोच्च पुरस्कारांची घोषणाः नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारत रत्न पुरस्कार
Bharat Ratna Award Latest News: चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नरसिंह राव यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.
Feb 9, 2024, 12:51 PM ISTकाल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'
Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.
Feb 8, 2024, 12:34 PM IST