Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नवा कायदा? ओबीसीतून मराठा आरक्षण नाहीच?
Law for Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणला जाण्याची शक्यता आहे. सरकार आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Nov 17, 2023, 09:11 PM ISTभ्रष्टाचारी पळपुट्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.
Mar 2, 2018, 11:12 AM ISTकर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा
फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.
Jan 1, 2017, 10:13 PM IST'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाईसाठी सरकारचा नवा कायदा
'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाईसाठी सरकारचा नवा कायदा
Jun 16, 2015, 10:04 PM IST'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाईसाठी सरकारचा नवा कायदा
यापुढे रस्त्यावर थुंकाल तर खबरदार... सार्वजनिक ठिकाणी 'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार आहे.
Jun 16, 2015, 08:18 PM IST