नवी शक्कल

माल लपवून ठेवण्यासाठी मुंबईच्या फेरीवाल्यांची नवी शक्कल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 05:55 PM IST

टक्कल हटविण्याची शक्कल!

येत्या दोन वर्षांत टक्कलावर केस येणाची एक नवीन शक्कल अस्तित्वात येणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञ सध्या अशा एका लोशनवर काम करीत आहेत, की जे लावल्याने टक्कल पडण्यासाठी कारणीभूत ठरणारे एन्झाइमच्या प्रभावावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

Aug 20, 2012, 11:10 PM IST