नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत
राज्याची उपराजधानी नागपुरात ई टॅक्सीची सुरूवात होतेय. संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.
May 24, 2017, 06:52 PM ISTनागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले
नागपूरच्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायूसेना अधिकारी जगमलसिंग यादव यांच्यावर हल्ला करून त्याचे १६ लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना घडलीये.
May 23, 2017, 06:54 PM ISTनागपूरमध्ये तापमानाचा पारा वाढता वाढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 03:36 PM ISTखड्डेमुक्त नागपूर सत्यात कसं उतरणार?
खड्डेमुक्त नागपूर सत्यात कसं उतरणार?
May 19, 2017, 05:55 PM ISTसुकमा हल्ल्यानंतर नक्षली महाराष्ट्रात घुसण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 01:53 PM ISTराज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय.
May 18, 2017, 08:27 PM ISTनागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
नागपुरात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची आज नोंद झालीय. नागपूरचा पारा ४६.२ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचलाय.
May 15, 2017, 08:55 PM ISTनागपूर - तापमानाचा उच्चांक यावर्षी मोडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:49 PM ISTनागपूर - एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहक नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:42 PM ISTनागपुरात चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीची ह्त्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 07:05 PM ISTनागपूरमध्ये एटीएममध्ये खडखडाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 04:05 PM ISTभूमाफियांना दणका, 150 अवैध झोपड्या जमीनदोस्त
अनेकांच्या जमिनी बळकावलेला भूमाफिया ग्वालबंशीच्या मुसक्या आवळण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध बांधकाम पाडण्यात येत आहेत.
May 10, 2017, 11:38 AM ISTनागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
May 10, 2017, 08:49 AM ISTरेल्वे मंत्र्यांचा नागपूर दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:45 PM IST