रुक्सानाची फसवणूक करून सौदीत डांबलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 04:14 PM ISTनागपूर : ८ तरुण बुडाले, तिघांचे मृतदेह हाती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 03:57 PM IST'त्या' घटनेपूर्वी केले होते मित्रांशी फेसबुक लाईव्ह
नागपूर जिल्ह्याच्या वेणा जलाशयात 8 तरुणांनी प्राण गमावले. अपघात होण्याआधी काही क्षण त्यापैकी काही तरुण त्यांच्या मित्रांशी फेसबुक वर लाईव्ह चॅट करत होते.
Jul 10, 2017, 03:24 PM ISTनागपूरच्या वेणा धरणात सात मुले बुडाली, दोघांचे मृतदेह सापडले
नागपूरच्या वेणा धरणाच्या परिसारात बेपत्ता झालेल्या सात तरुणांपैकी आतापर्यंत फक्त एकाचा मृतदेह हाती आलाय.
Jul 10, 2017, 08:38 AM ISTनागपूर - एसटी महामंडळ परीक्षेचा पेपर लिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 09:09 PM IST...हे महाविद्यालय राज्य सरकारला विकणार वीज!
अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्याकरता राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असतानाच, नागपुरातील एका महाविद्यालयाने सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला आहे.
Jul 8, 2017, 08:38 PM ISTविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी पिता-पुत्रांना अटक
टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.
Jul 8, 2017, 11:36 AM ISTरेल्वे एक्स्प्रेसमध्ये तरुणाने केला महिलेचा विनयभंग
रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय. हावडा मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ३७ वर्षीय महिलेचा एका बांग्लादेशी तरुणाने विनयभंग केल्याची घटना नागपूर भुसावळ दरम्यान घडलीय. या तरुणाला भुसावळ पोलिसांनी अटकही केली.
Jul 8, 2017, 09:00 AM ISTआमचा लढा संपलेला नाही! - पुणतांबातील शेतकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 02:38 PM ISTनिवृत्त पोलीस चक्क चोरीच्या व्यवसायात, साथीदारासह अटक
पोलीस विभागातून मुदत-पूर्व निवृत्ती घेत चोरीच्या व्यवसायाला पसंती देणाऱ्या एका शिपायाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 5, 2017, 07:38 AM ISTपेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!
एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.
Jul 4, 2017, 07:13 PM ISTनागपूर : इंधन चोरणाऱ्या ७२ पेट्रोल पंपावर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 05:46 PM ISTनागपूर - सेंट्रल एक्साईज भवनाचं नाव आता जीएसटी भवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 04:23 PM IST