नागपूर

राज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

एका शौचालयासाठी मनपानं खर्च केले... २७ लाख!

एखादे शौचालय बांधण्यास किती रुपयांचा खर्च होऊ शकतो? असा प्रश्न कोणी विचारला तर तो जास्तीत जास्त काही हजारापर्यंत जाऊ शकतो असे कोणीही सांगेल... मात्र, नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने तब्बल २७ लाखांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करून अजूनही या शौचालयाचे काम पूर्ण झाले नाही.

Aug 11, 2017, 09:10 PM IST

बासमती म्हणून तुम्हीही 'डुप्लिकेट' तांदूळ घेताय का?

नागपूरकरांनो जर तुम्ही बासमती तांदूळ खात असाल तर सावधान.. कारण तुम्ही खात असलेला बासमती तांदूळ डुपलीकेटही असू शकतो.. होय नागपूरात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. स्वस्त तांदळाला बासमती तांदळाचा फ्लेवर लावून त्याची विक्री करत होता.

Aug 9, 2017, 11:25 PM IST

९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक

९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक

Aug 9, 2017, 10:34 PM IST

९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक

नागपूर पोलिसांनी जप्त केलेल्या ९७ लाखाच्या बाद नोटांच्या प्रकरणात नवीन वळण लागलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांतही आहेत का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. 

Aug 9, 2017, 09:03 PM IST

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर : सुपरफास्ट, ८ ऑगस्ट २०१७

सुपरफास्ट, ८ ऑगस्ट २०१७

Aug 8, 2017, 09:58 PM IST

मोकाट जनावरांमुळे वाढले अपघात

मोकाट जनावरांमुळे वाढले अपघात

Aug 8, 2017, 09:58 PM IST

नागपुरातल्या मोकाट जनावरांमुळे व्हीआयपीही हैराण

गेल्या तीन दिवसात घडलेल्या विविध घटनांमुळं नागपुरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Aug 8, 2017, 07:17 PM IST

नागपुरात सीसीटीव्ही कॅमेरेही सुरक्षित नाहीत

 सेफ एंड स्मार्ट नागपूर या योजनेअंतर्गत सर्व मुख्य रस्ते, चौक आणि जास्त गुन्हे प्रमाण असलेल्या भागात अत्याधुनिक CCTV  कॅमेरे लावले जात आहे. एलएन्डटी कंपनी कॅमेरे लावण्याचे काम करत आहे.

Aug 7, 2017, 10:51 PM IST