नागपूर

ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह : नागपूर पोलिसांचं एक पाऊल पुढे

नव वर्षाच्या सेलिब्रशन दरम्यान 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Dec 30, 2017, 11:53 PM IST

नागपूर | मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांच पोलीसांत आत्मसमर्पण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 02:24 PM IST

कमला मिल दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेल अग्निकांडाची आठवण ताजी

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतर, कुर्ला इथल्या अग्निकांडाची आठवण ताजी झालीय.

Dec 29, 2017, 10:26 PM IST

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

मुंबईतल्या कमला मिल दुर्घटनेनंतर नागपुरातही खबरदारी घेतली जातेय. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागानं पावलं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

Dec 29, 2017, 09:58 PM IST

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 09:43 PM IST

नागपूर । गुन्हेगारी टोळ्यांचा नागपूर पोलिसांना मोठा दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:19 PM IST

गुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका

हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पोलिसांचंही त्यांनी कौतुक केलं. मात्र नागपूर पोलिसांनाच गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा दणका मिळाला. 

Dec 27, 2017, 08:31 PM IST

'डरकाळी' फोडणाऱ्या वाघाचे कान किटतात तेव्हा...

ज्या महाबळेश्वराच्याच साक्षीनं आपण पक्षप्रमुख झालो, त्या महाबळेश्वरात हवापालटासाठी जावं... चार दिवस राहावं.... असं उद्धव ठाकरेंना वाटलं.... महाबळेश्वरात चार क्षण विसावताच एका डीजेमुळे ठाकरेंचे कान किटले..... तो डीजे नेमका होता भाजपवाल्यांचा.... मग पुढं बरंच काही घडलं आणि बिघडलं.... पाहुया ऐन थंडीत महाबळेश्वरमधलं एक गरमागरम राजकीय नाट्य...

Dec 26, 2017, 08:10 PM IST

समृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर

वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची अखेर त्याच पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध आरोप केले होते. या आरोपांनंतर मोपलवार यांना मुख्यमंत्र्यांनी दीर्घ रजेवर पाठवून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

Dec 26, 2017, 07:34 PM IST

समृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर

समृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर 

Dec 26, 2017, 06:47 PM IST