नागपूर

हिटमॅन रोहित शर्माने केले 'हे' चार रेकॉर्ड्स

टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने नागपूर वन-डे मॅचमध्ये एक-दोन नाही तर तब्बल चार रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

Oct 1, 2017, 10:12 PM IST

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारत पुन्हा अव्वल

आस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज केलेय.

Oct 1, 2017, 09:36 PM IST

पाचव्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ७ विकेट राखून विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने सात विकेट राखून दमदार विजय मिळवलाय. यासोबत पाच सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली.

Oct 1, 2017, 08:50 PM IST

रोहितच्या वनडेत ६ हजार धावा पूर्ण

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद शतक साकारले. रोहितचे हे कारकिर्दीतील १४वे शतक आहे. यासोबतच्या त्याने वनडेत ६००० धावाही पूर्ण केल्या.

Oct 1, 2017, 08:37 PM IST

रोहित शर्माचे दमदार शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक ठोकलेय.

Oct 1, 2017, 08:18 PM IST

भारताला जिंकण्यासाठी हव्यात २४३ धावा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत  ९ बाद २४२ धावा केल्या.

Oct 1, 2017, 04:59 PM IST

LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पाचवी वनडे, ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून ऑस्ट्रेलियाे चार गड्यांच्या मोबदल्यात दीडशेपार धावा केल्या.

Oct 1, 2017, 03:58 PM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST

रोहिंग्यांना देशात आश्रय देता कामा नये : मोहन भागवत

गोरक्षकांच्या नावावर हिंसा होता कामा नये. हिंसा  करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रोहिंग्याना देशात आश्रय देता कामा नये, असे परखत मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी रोहिंग्यांपासून देशाला धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Sep 30, 2017, 02:31 PM IST

संघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती

संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले. 

Sep 30, 2017, 09:52 AM IST

बैलानं वाचवले धन्याचे प्राण

कृषी संस्कृतीचा महत्वाचा आधार म्हणजे बैल... याच बैलांनी वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवल्याची अनोखी घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे... वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवणाऱ्या बैलांचं कौतुक होतंय.

Sep 28, 2017, 07:06 PM IST

पुण्याच्या मागून येऊन नागपूर मेट्रो पुढे

नागपूर मेट्रोची ट्रायल रनसाठी सज्ज झालेली असताना पुणे मेट्रोला मात्र अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Sep 26, 2017, 10:53 PM IST