सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे
आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली.
Nov 14, 2014, 07:31 PM ISTराणेंना रिटायर्ड झाल्याशिवाय पर्याय नाही- विनायक राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 07:07 PM ISTराणेंनी घेतला भाजप, राष्ट्रवादीचा समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:16 AM ISTनारायण राणेंची दखल घेण्याची गरज नाही - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 09:33 AM ISTराष्ट्रवादीचा जनतेसाठी नाही, स्व बचावासाठी पाठिंबा - राणे
राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी पाठिंबा दिला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
Nov 5, 2014, 08:41 AM ISTकाँग्रेसचे १० कोटी गेले कुठे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:16 PM IST'आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही'
'आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही'
Nov 4, 2014, 05:25 PM IST'अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये'
अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसून देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये, अन्यथा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहू नये, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
Nov 4, 2014, 04:52 PM ISTसेना सत्तेसाठी लाचार – नारायण राणे
शिवसेना एवढी लाचार होऊ शकते याची मी कल्पना करू शकत नाही, अशी कडाडून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
Nov 4, 2014, 04:51 PM ISTजास्त काम केल्यामुळे माझा पराभव झाला असेल - राणे
काँग्रेस नेते आणि माजी आमदार नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित मंत्रिमंडळावर टीका केलीय. हे मंत्रिमंडळ दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकेल, असं वाटत नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर, जास्त काम केल्यामुळे आपला कुडाळमध्ये पराभव झाला असावा, असंही नारायण राणेंनी यावेळी म्हटलंय.
Nov 4, 2014, 04:23 PM ISTअरविंद भोसले यांच्या घरी नव्या-कोऱ्या चप्पलांचा खच
अरविंद भोसले यांच्या घरी नव्या-कोऱ्या चप्पलांचा खच
Oct 28, 2014, 09:08 AM ISTनारायण राणेंच्या पराभवाची कारणे
Oct 27, 2014, 02:03 PM ISTजेव्हा कोकणचा ‘ढाण्या वाघ’ हरला!
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय पाहूया.
Oct 26, 2014, 09:27 PM ISTका झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय?
Oct 23, 2014, 10:45 PM ISTका झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?
का झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?
Oct 23, 2014, 09:13 PM IST