नाशिकमध्ये पाणी प्रश्न, पाण्यासाठी गेलेली वृद्धा विहिरीत कोसळली
Apr 14, 2016, 09:59 PM ISTतुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?
तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.
Apr 14, 2016, 03:52 PM ISTनाशिक : येवल्यातील तरुणांची कमाल, गाडी चोरी होणे नाही!
Apr 13, 2016, 08:54 PM ISTनाशिकमध्ये पाणी प्रश्न...पण वाया जातेय असे पाणी
Apr 13, 2016, 08:45 PM ISTनाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
Apr 13, 2016, 10:29 AM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.
Apr 12, 2016, 09:11 PM ISTनाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त
Apr 12, 2016, 06:19 PM ISTसुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या
एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 12, 2016, 03:36 PM IST