नाशिक

नाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी

गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.

Apr 8, 2016, 11:20 PM IST

महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली होणार?

महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली होणार?

Apr 7, 2016, 09:52 PM IST

दुष्काळाची झळ शंभो शंकरालाही

दुष्काळाची झळ शंभो शंकरालाही

Apr 7, 2016, 09:43 PM IST