नाशिक

अप्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणात बिबट्याचा मृत्यू

अप्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणात बिबट्याचा मृत्यू

Mar 12, 2015, 02:39 PM IST

भयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव

अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 

Mar 11, 2015, 10:23 AM IST

मनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास

जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.

Mar 9, 2015, 10:25 PM IST

कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

Mar 1, 2015, 09:41 PM IST

मुख्यमंत्री मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात- राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात असं वक्तव्य केलं. 

Mar 1, 2015, 04:43 PM IST

कुसुमाग्रज उद्यानात औट घटकेचं 'मनसे' प्रेम!

कुसुमाग्रज उद्यानात औट घटकेचं 'मनसे' प्रेम!

Feb 27, 2015, 10:16 PM IST