नाशिक

नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Mar 14, 2015, 02:02 PM IST

नाशकात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

तीर्थस्थळ असलेल्या नाशिकमध्ये एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. 

Mar 12, 2015, 09:11 PM IST

अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे बिबट्याचा मृत्यू, ही हत्याच!

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या तहानेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील कोंबडवाडी गावात हा प्रकार घडला आहे.

Mar 12, 2015, 03:11 PM IST

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू 

Mar 12, 2015, 02:43 PM IST