नाशिक

टोमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकऱ्यांनी दिले फेकून

टोमॅटोचे दर प्रति किलो दोन ते तीन रुपयांवर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. 

Mar 15, 2018, 11:34 PM IST

नाशिक | आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर घसरले

नाशिक | आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर घसरले

Mar 15, 2018, 05:20 PM IST

नाशिक । नववर्ष स्वागतासाठी महावादन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:21 PM IST

माजी उपमहापौर छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेला अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका झालीय. पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर छिंदमची सुटका करण्यात आलीय.

Mar 13, 2018, 10:45 PM IST

कांद्याचा दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 07:26 PM IST

नाशिक | विमान सेवेला लागलेले ग्रहण अद्यापही कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 10:22 PM IST

नाशिक | दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:55 PM IST

मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी

शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.

Mar 12, 2018, 03:32 PM IST

गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?

आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते.. 

Mar 12, 2018, 02:38 PM IST

खासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?

आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे. 

Mar 12, 2018, 02:19 PM IST

मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन - अजित नवले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 01:31 PM IST

मुंबई । शेतक-यांच्या मोर्चाचा ग्राऊंड रिपोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 01:28 PM IST