नाशिक | कांदा गडगडला, निर्यातीला पर्याय नाही - कृषी अभ्यासक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 08:23 PM ISTनाशिक | एमपीएससी घोटाळ्याबद्धल विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा, सीबीआय चौकशीची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 08:11 PM ISTघोटाळ्याविरोधात एमपीएससी उमेदवारांचा नाशिकमध्ये मूकमोर्चा
एमपीएससीतला घोटाळा झी २४ तासने उघड केल्यावर आता एमपीएससीच्या उमेदवारांनी नाशिकमध्ये मूकमोर्चा काढला.
Jan 31, 2018, 06:31 PM ISTलातूर| गडगडलेल्या तुरीच्या दरावर हमीभावाचा उतारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 05:50 PM ISTनाशिक | एमपीएससी विद्यार्थ्यांचा परीक्षेतील भ्रष्टाचाराविरोधात यल्गार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 05:24 PM ISTनाशिक । MPSC च्या विद्यार्थ्यांंचं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 12:47 PM ISTलासलगावात कांद्याच्या भावात मोठी घसरण
लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे भाव १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलनं घरसलेत.
Jan 31, 2018, 12:11 PM ISTएमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन
राज्यभरात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू झाली आहे. आज बी. डी. भालेकर मैदानावर सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Jan 31, 2018, 11:15 AM ISTनाशिक | मनमाड | गोदावरी एक्सप्रेस पासधारकांची गुंडगिरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 10:46 PM ISTनाशिक | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुला फेस्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 12:04 PM ISTफेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार सुला फेस्ट
देशविदेशात लोकप्रिय ठरलेला सुला फेस्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार आहे.
Jan 29, 2018, 10:16 AM ISTनाशिकमध्ये पाच दुकानांना लागली आग
नाशिकच्या वणी शहरातील पाच दुकानांना आग.
Jan 28, 2018, 08:16 PM ISTनाशिक । प्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप
Nashik Vulger Dance On 26 th January At Sidco Nashik,
Jan 27, 2018, 09:50 PM ISTप्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप
शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना चित्रविचित्र हावभावांच्या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणानं नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Jan 27, 2018, 09:30 PM ISTघरातून बोलवून घेतले आणि मारहाणीनंतर केला खून
घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय.
Jan 27, 2018, 09:14 PM IST