Eknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!
Maharstra Politics: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharsatra Politics) एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Nov 21, 2022, 07:14 PM ISTराज ठाकरेंनी केले एकनाथ खडसेंचे सांत्वन
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे कुटुंबीयांचे सांत्वन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले. यावेळी राज यांच्याबरोबर आमदार आणि गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.
May 5, 2013, 01:38 PM ISTएकनाथ खडसे यांच्या मोठ्या बहीणीचे निधन
विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
May 3, 2013, 04:42 PM ISTएकनाथ खडसेंच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली
भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांने डोक्यात गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी निखिल खडसेंना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
May 1, 2013, 06:04 PM IST