एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..
तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा !
Feb 4, 2021, 08:18 PM ISTनिनावी फोनमुळे अघोरी प्रकार उघड, अजगराची मरण यातनांतून सुटका
राजापूर तालुक्यात अजगर जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर हा रत्नागिरीतील दुसरा प्रकार
Dec 5, 2018, 03:21 PM ISTसावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका
फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी...
Jun 9, 2015, 09:20 PM ISTनिनावी फोनद्वारे एअरपोर्ट उडविण्याची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:42 PM ISTदादर रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी, कडेकोट बंदोबस्त
दादर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फ़ोन पुणे रेल्वे पोलीसांना सकाळी आलाय. त्यामुळे दादर स्थानकावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Aug 21, 2013, 12:04 PM IST