आयपीएल कुठे होणार? बीसीसीआयपुढे या दोन देशांचा पर्याय
पुढच्या वर्षी होणारी आयपीएल बाहेरच्या देशात हलवण्यासाठी बीसीसीआयनं हालचाली सुरु केल्या आहेत.
Oct 22, 2018, 09:57 PM ISTधोनी-सेहवाग-गंभीर भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार?
२०११ साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे ३ खेळाडू आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2018, 04:27 PM ISTशरद पवार निवडणूक लढवणार ? जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलयं.
Oct 6, 2018, 12:50 PM ISTदेशाचे परराष्ट्र सचिव महाराष्ट्रातून लोकसभेच्या आखाड्यात उतरणार!
भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2018, 10:32 PM ISTउदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...
राजकारणाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात आज खासदार उदयनराजे एकीकडे आणि पक्षाचे अन्य नेते दुसरीकडे असं चित्र दिसलं.
Sep 22, 2018, 07:26 PM ISTकाँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली
मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे.
Sep 20, 2018, 09:10 PM ISTकाँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप
एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.
Sep 20, 2018, 04:25 PM ISTबहुमताने पुन्हा सत्तेत येणार, भाजपचा दावा
२०१९ मध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय.
Sep 8, 2018, 08:01 PM ISTशिवसेना-भाजपचा निवडणुकीचा स्वबळाचा नारा, पण मनातून...
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच अवस्था भाजप - शिवसेनेच्याबाबतीत आगामी काळातही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
Sep 7, 2018, 10:16 PM ISTभाजपची 'मिशन २०१९'ची रणनिती, ३ टप्प्यांमध्ये व्यूहरचना
आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं मिशन २०१९ ची व्यूहरचना निश्चित केली आहे.
Sep 4, 2018, 09:14 PM ISTगुन्हेगारांना निवडणुकीची तिकीटं देण्यावर लक्ष घालू नये, सर्वोच्च न्यायालयाला सरकारची तंबी?
'विधिमंडळाच्या अधिकारक्षेत्रात न्यायालयानं प्रवेश करू नये'
Aug 29, 2018, 12:47 PM ISTनिवडणूक लढविताना उमेदवारांना उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे.
Aug 18, 2018, 11:00 PM ISTलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र शक्य नाही - मुख्य निवडणूक आयुक्त
'लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नाही.'
Aug 14, 2018, 05:10 PM ISTचंद्रपूर भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक १९ ऑगस्टला
चंद्रपुरात भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक येत्या १९ ऑगस्टला होतेय. १३ प्रभागातील २७ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत.
Aug 14, 2018, 05:06 PM ISTमाझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो.
Aug 14, 2018, 04:24 PM IST