निवडणूक

धुळे आणि अहमदनगर महापालिकेचा कौल कोणाला ? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व योग्य ते उपाय योजले गेले आहेत. 

Dec 10, 2018, 09:02 AM IST

एक्झिट पोल: अहमदनगरमध्येही त्रिशंकू स्थितीचा अंदाज

अहमदनगरमध्ये कोण सत्तेत येणार...

Dec 9, 2018, 06:53 PM IST

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST

धुळे पालिका निवडणूक : गुजरातमधील मतदान यंत्र नको, निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात आणि जळगाव येथे निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्र धुळे महापालिका निवडणुकीत नको. ही मतदान यंत्रे बदलण्यात यावीत तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आलेय.

Dec 4, 2018, 11:22 PM IST

भाजप बंडखोर आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वाचा कस निवडणुकीत?

भाजपविरोधात बंडखोरी करणारे आमदार अनिल  गोटे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत लोकसंग्राम पक्षाच्या नेतृत्वात स्वतःचे ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. 

Dec 1, 2018, 08:52 PM IST

मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान

मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला  तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

Nov 27, 2018, 11:07 PM IST

आमदार अनिल गोटेंचा भाजपवर गंभीर आरोप, 'भामरे-महाजन-रावल यांना जिल्हाबंदी करा'

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी केली आहे. 

Nov 22, 2018, 08:16 PM IST

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 

Nov 20, 2018, 07:15 PM IST

सुषमा स्वराज २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत

सुषमा स्वराज या २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत, या संदर्भात सुषमा स्वराज यांनी इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.

Nov 20, 2018, 03:47 PM IST

निवडणुकांच्या तयारीसाठी पंतप्रधान 10 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर

.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय.

Nov 12, 2018, 08:31 AM IST

'‏राजस्थानात भाजपची सत्ता जाणार, काँग्रेस सत्तेत येणार'

वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपची दाणादण होणार असून भाजपचा दारूण पराभव होणार?

Nov 1, 2018, 11:19 PM IST

श्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान

श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.

Oct 27, 2018, 10:33 PM IST

नारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकांवरुन शिवसेनेचा टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी...

Oct 23, 2018, 10:21 PM IST