'राजकीय सिनेमे आणि निवडणूक निकालांचा संबंध नाही'
'द एक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टरमधून काय प्रचार होईल? या सर्वांचा निवडणूक निकालांवर काहीही परिणाम होणार नाही'
Jan 18, 2019, 02:07 PM ISTजालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?
जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Jan 15, 2019, 06:18 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTपंतप्रधानपद म्हणजे मुंगेरीलालची स्वप्नं, राहुल गांधींना इराणींचा टोला
एकिकडे राहुल गांधी पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत असतानाच...
Jan 4, 2019, 04:16 PM ISTआता माझी बारी आली... 'हा' अभिनेता निवडणुकांच्या रणांगणात उतरण्यास सज्ज
अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्याची नवी इनिंग...
Jan 1, 2019, 12:30 PM ISTकाँग्रेस सोडणार नाही, पण लोकसभा लढविणार - सुजय विखे-पाटील
कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:15 PM ISTअहमदनगर । लोकसभा निवडणूक लढवणार - सुजय
कोणत्याही परिस्थितीत आपण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:05 PM IST