शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार
राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे.
Mar 4, 2019, 07:12 PM ISTमावळमधून आबांची कन्या - स्मिता पाटील निवडणूक लढवणार?
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा धडाका लावला होता पण...
Mar 4, 2019, 12:22 PM ISTनिवडणूका ठरलेल्या वेळातच होतील, निवडणूक आयोगाचे निर्देश
निवडणूका ठरलेल्या वेळातच होतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Feb 28, 2019, 06:57 PM ISTमुंबई | निवडणूक जवळ आल्यामुळे मोदींनी पाय धुतले - छगन भुजबळ
मुंबई | निवडणूक जवळ आल्यामुळे मोदींनी पाय धुतले - छगन भुजबळ
Feb 25, 2019, 05:55 PM ISTरॉबर्ट वाड्रा निवडणूक लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर्स
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राबर्ट वाड्रा यांनी निवडणूर लढवावी म्हणून मुरादाबादमध्ये पोस्टर्स लावले आहेत.
Feb 25, 2019, 11:21 AM ISTभाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र
गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.
Feb 21, 2019, 08:20 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTपुणे । शिवसेना-भाजप युतीवर शरद पवारांचा जबरदस्त टोला
शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील. तसेच अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत.
Feb 19, 2019, 09:30 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST