लोकसभा निवडणूक २०१९ : अर्ज भरण्यास दोन दिवस, विरोधक जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतलेत
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.
Mar 16, 2019, 04:51 PM ISTआचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...
निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.
Mar 14, 2019, 05:45 PM ISTसुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Mar 13, 2019, 09:21 PM ISTआदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत
आदित्य ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
Mar 12, 2019, 05:15 PM ISTLoksabha Election 2019 : एअर स्ट्राईकचा असाही फायदा; मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ
त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियतेतही वाढ
Mar 12, 2019, 07:33 AM ISTसोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार
सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार
Mar 11, 2019, 05:25 PM ISTया एका मतदारसंघात ३ टप्प्यात होणार निवडणूक
निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली.
Mar 11, 2019, 03:44 PM ISTशरद पवारांची माढ्यातून माघार, निवडणूक न लढवण्याचा निर्णय
शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2019, 03:06 PM ISTloksabha Elections 2019 : निवडणूक तारखांवर दाक्षिणात्य नेत्यांचा 'राहू काळा'चा आक्षेप
रविवारी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या सत्रांची घोषणा केली. पण....
Mar 11, 2019, 09:29 AM ISTआज लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; दिल्लीत संध्याकाळी पत्रकार परिषद
शनिवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली.
Mar 10, 2019, 09:38 AM IST
मुंबई । शरद पवारांची साताऱ्याचा प्रश्न चुकटी सरशी सोडवला
शरद पवारांची साताऱ्याचा प्रश्न चुकटी सरशी सोडवला
Mar 9, 2019, 11:25 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM ISTकल महाराष्ट्राचा । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा
Mar 9, 2019, 08:55 PM IST