मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम
विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यातल्या पाच जागा आरक्षित आहेत.
Mar 7, 2018, 10:11 PM ISTराज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे.
Mar 6, 2018, 12:30 PM ISTमराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.
Mar 5, 2018, 11:00 AM ISTमुंबई | अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूकीत ३८ टक्के मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 08:17 PM ISTलोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण
उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
Mar 4, 2018, 07:43 PM ISTत्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे
नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक नियोजन यामागचं कारण म्हटलं जात आहे.
Mar 4, 2018, 06:16 PM ISTनवी दिल्ली | निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विजयोत्सोव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:22 AM ISTमेघालयमध्ये सर्वाधिक जागा, तरी काँग्रेसचं टेन्शनमध्ये
ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.
Mar 3, 2018, 10:44 PM ISTईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा
ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.
Mar 3, 2018, 07:19 PM IST'...तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ नाही'
ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे.
Mar 3, 2018, 05:51 PM IST'अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत'
अमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत
Mar 3, 2018, 05:10 PM ISTलुधियाना महापालिकेत काँग्रेसची बाजी, भाजप-अकाली दलाचा धुव्वा
देशातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या भाजपला काँग्रेसने पुन्हा एकदा दणका दिलाय. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत काँग्रेसने बाजी मारत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवलाय.
Feb 28, 2018, 10:39 AM ISTनागालॅंडमध्ये ३८ टक्के तर मेघालयमध्ये २० टक्के मतदान
मेघालय आणि नागालँडमध्ये आज विधानसभेच्या निवडणूकीचं मतदान सुरु झालंय.
Feb 27, 2018, 01:40 PM ISTपुणे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची तक्रार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:42 PM ISTशिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत
शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये.
Feb 26, 2018, 03:42 PM IST