निवडणूक

गुजरातच्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल, विजयानंतरही भाजपला धक्का

गुजरातमध्ये झालेल्या ७५ नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. 

Feb 19, 2018, 06:37 PM IST

राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय. 

Feb 18, 2018, 03:07 PM IST

आदित्य ठाकरे लढविणार लोकसभा निवडणूक?

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक रिंगणात....

Feb 18, 2018, 12:05 PM IST

'आदित्य ठाकरेंनी सोमय्यांविरुद्ध निवडणूक लढवावी'

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी... अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 

Feb 17, 2018, 05:00 PM IST

पुन्हा निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा

भाजपच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती पुन्हा कधीच निवडणूक लढणार नाहीत.

Feb 12, 2018, 06:10 PM IST

नजरेसमोर महाराष्ट्र पण, हृदयात फक्त बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणजे भलतेच मनमोकळे व्यक्तिमत्व.  इतके की, जाहीर व्यासपीठावरून बोलतानाही ते मनात काही ठेवत नाहीत. मग ते धरणातले पाणी असो किंवा जनतेचे प्रेम. 

Feb 7, 2018, 09:35 AM IST

भाजपचं 'मिशन २०१९', एवढ्या जागा जिंकण्याचं लक्ष्यं

भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

Feb 6, 2018, 05:25 PM IST

अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी, २०१९मध्ये भाजपला मिळतील एवढ्या जागा

२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपनं आधीच सुरू केली आहे.

Feb 6, 2018, 04:54 PM IST

आता माघार नाही, धनुष्यातून बाण सुटलाय : संजय राऊत

आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय.  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.

Feb 2, 2018, 04:29 PM IST

गुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा

आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.  

Feb 2, 2018, 11:27 AM IST

राजस्थान पोटनिवडणूक : भाजपला 'दे धक्का', तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी

राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.

Feb 1, 2018, 04:43 PM IST

एकत्रित निवडणुकांसाठी मोदी सरकार कायदा करणार

देशातल्या सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी आग्रही असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आता निवडणुकांसाठी कायदाच करण्याची भूमिका घेतलीय. 

Jan 30, 2018, 11:13 AM IST

मेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, ११५ सदस्यांचा राजीनामा

निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

Jan 29, 2018, 10:37 PM IST