नेमबाजी

नेमबाजीत भारताने केली तीन सुवर्णपदकांची कमाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 04:21 PM IST

नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्ण, १५ वर्षीय अनिसचा सुवर्णवेध

१५ वर्षीय अनिस भानवालने २५ मीटर पुरुष रॅपिड फायर पिस्टोल प्रकारात सुवर्णनिशाणा साधला. 

Apr 13, 2018, 10:09 AM IST

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी दोन पदकं, महाराष्ट्र कन्येला सुवर्ण

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने आज जोरदार कामगिरी केलेय. भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर टाकलेय.  

Apr 13, 2018, 08:22 AM IST

मुंबई | नेमबाजीत खामकर मायलेकींचा दबदबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 03:01 PM IST

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतीय नाशिक कन्या मोनाली गोऱ्हे

क्रीडा क्षेत्रात नाशिकच्या मुलींचा दबदबा आहे....नेमबाजीमध्ये  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवणाऱ्या खेळाडूंना नाशिकचीच एक तरुणी प्रशिक्षण देतेय... विशेष म्हणजे तिच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेतल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केलीय.

Dec 5, 2017, 03:29 PM IST

...म्हणून बिंद्राचे पदक हुकले

भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.

Aug 9, 2016, 10:56 AM IST

नेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक

भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.

Aug 6, 2016, 11:01 PM IST

मोनाली गोरे श्रीलंकेत शिकवते नेमबाजी

मोनाली गोरे श्रीलंकेत शिकवते नेमबाजी

Mar 8, 2016, 09:19 PM IST

राही सरनोबत बनली करोडपती!

कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्याक राही सरनोबतचा राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

Jun 13, 2013, 09:26 AM IST

राही सरनौबतला १ कोटींचे बक्षीस जाहीर

वर्ल्ड कपमध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनौबतला `झी 24 तास`च्या पाठपुराव्यामुळे सरकारने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषेदत याची घोषणा केली.

Apr 18, 2013, 07:54 PM IST