न्यू जर्सी

टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणआर आहे. यादरम्यान सोशल मीडियवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

May 6, 2024, 02:20 PM IST

न्यू जर्सीमध्ये पहिल्या मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन

अनेक मराठी चित्रपटांनी अगदी सातासमुद्रापार आपला डंका पोहचवला आहे.

Jul 15, 2020, 11:52 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

Jan 12, 2017, 03:26 PM IST

'मला माझ्या वडिलांच्या बाळाची आई व्हायचंय'

सोशल नेटवर्किंग साइट्स जिथं अनेक तरूणांसाठी उपयोगी ठरत आहेत. तर दुसरीकडे अशा काही घटना सोशल साइट्समुळे घडतात की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नुकतीच एक अशी धक्कादायक घटना पुढे आलीय. एका मुलीनं फेसबुकवर आपल्याच वडिलांना दोन वर्ष डेट केल्याचं पुढे आलंय.

Jan 21, 2015, 11:33 AM IST

अमेरिकेत गोळीबारांचं सत्र सुरूच; ३ जण ठार

काही दिवसांपूर्वीच झालेल्या गोळीबारानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेत गोळीबार झालाय. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

Aug 31, 2012, 06:29 PM IST