पंजाब हरियाणा उच्च न्यायालय

बाबा रामपालचा जामीन हायकोर्टानं केला रद्द

बाबा रामपालचा जामीन हायकोर्टानं रद्द केला. दुपारी दोन वाजता पंजाब-हरयाणा हायकोर्टात या बाबाला हजर करण्यात येणार आहे. रामपालसह १२  कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

Nov 20, 2014, 11:48 AM IST