गुजरात : सुरतमध्ये लष्कराचे संचलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 12:58 PM ISTनारायण राणेंनी केलं पटेल समाजाचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:29 PM ISTगुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTराणेंनी केले पटेल समाजाचे कौतुक, पाटील यांनीही असे एकत्र या!
गुजरात पाटीदार पटेल समाजाच्या आंदोलनाने पेटलाय. हिंसा वाढल्याने तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पटेल समाज आपल्या मागण्यांसाठी जसा एकत्र आला. त्यांचे कौतुक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाटील यांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेय.
Aug 26, 2015, 02:43 PM ISTगुजरातच्या जनतेला मुख्यमंत्री आनंदीबेन यांचे शांततेचं आवाहन
जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
Aug 26, 2015, 12:00 PM ISTगुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
गुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
Aug 25, 2015, 01:14 PM ISTगुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 01:14 PM ISTगुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
गुजरातच्या अहमदाबाद शहर आज पटेल समाजाच्या मेळाव्यानं दुमदुमून गेलंय. २२ वर्षांच्या हार्दिक पटेलच्या नेतृ्त्वात गुजरातमधल्या पटेल समाजाचे लाखो लोक आज आरक्षणच्या आंदोलनासाठी एकत्र आलेत.
Aug 25, 2015, 01:12 PM IST