पतंगबाजी

Makar Sankranti 2024 : अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी

Makar Sankranti 2024 :मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची परंपरा अगदी अनेक वर्षांची आहे. अनेक सण-उत्सव साजरा करण्यामागे दडलेले आरोग्यदायी फायदे आहेत. असेच फायदे पतंग उडवण्यामागे देखील आहे. ते जाणून घेऊया.

Jan 15, 2024, 08:08 AM IST

सत्तेनंतर कमळ कोमेजलं, चिंतन बैठकीत फडणवीसांनी कुणाची कन्नी कापली...

सत्ता गेल्यानं प्रदेश भाजपचं कमळ कोमेजलं गेलं आहे. शिस्तीचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपमध्ये सध्या काही आलबेल नसल्याची चिन्हं आहेत. 

Jan 16, 2020, 10:43 PM IST

येथे रात्री करण्यात येते पतंगबाजी, कारण जाणून व्हाल थक्क

रात्री पतंग उडवण्यामागे गावकऱ्यांचा एक अनोखा उद्देश आहे. 

Jan 15, 2020, 09:07 AM IST

कोलकात्यात राजकीय पतंगबाजी, एकाच दुकानात सर्व पक्षांचे पतंग

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच पतंगांचाही हंगाम सुरू झाला आहे.

Apr 7, 2019, 05:41 PM IST

पतंगबाजीसाठी 'येथे' छतही मिळते भाड्याने

आज नववर्षातील पहिला सण आहे.

Jan 14, 2018, 01:08 PM IST