कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूवर तलवारीने वार
कौटुंबिक वादातून जावायाने पत्नी सह सासूवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडलीये. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासू जागीच ठार झालीये. तर पत्नी गंभीर जखमी झालीये. आबासो काटकर असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
Mar 23, 2018, 01:22 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला
घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता.
Aug 7, 2017, 08:51 AM IST