'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात.
Aug 27, 2024, 10:32 AM ISTदोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...
Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेने दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.
May 8, 2024, 03:36 PM ISTअभिनेता मनोज गोयलच्या पत्नीची आत्महत्या
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
Jul 30, 2017, 03:52 PM ISTपती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या
पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या
Oct 22, 2016, 03:29 PM ISTपती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या
औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. पती वेळ देत नाही म्हणून पत्नीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या पडेगाव भागातली ही घटना आहे.
Oct 22, 2016, 09:09 AM ISTपत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक
भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.
Oct 21, 2016, 01:26 PM ISTकबड्डीस्टार रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या
भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगमध्ये दमदार कामगिरी करणारा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.
Oct 20, 2016, 08:38 AM ISTमाजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या
माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाची पत्नी परिणीती अंकोलानं रविवारी दुपारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली. सलिल अंकोलापासून विभक्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून परिणीती आपल्या माहेरी राहत होती.
Dec 23, 2013, 11:34 AM IST