यवतमाळ-पत्नीने वाचवलं पतीचं जीवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:32 PM ISTपत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं
सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.
Oct 13, 2015, 01:23 PM IST'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'
धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय.
Oct 10, 2015, 02:23 PM ISTपत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
पत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
Oct 9, 2015, 01:57 PM ISTपत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
पुण्यात एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना उघडकीस आलीय. पत्नीला ठार करून तिचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूर पतीला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 9, 2015, 01:22 PM ISTपत्नी जशोदाबेन यांनी मोदींचा वाढदिवस असा केला साजरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर व्रताचं पालन करत आणि शहरातील १० मंदिरांमध्ये जाऊन मोदींच्या आरोग्यासाठी आणि मोठ्या आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
Sep 18, 2015, 04:16 PM ISTVideo : पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा
नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा चावा पत्नीने घेतला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे रस्त्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. हा राडा सुरु असताना मदतीसाठी कोणीही आले नाही.
Sep 18, 2015, 11:05 AM ISTउल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.
Sep 18, 2015, 08:58 AM IST४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट
जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.
Sep 15, 2015, 05:06 PM ISTगुरूच्या सल्लानंतर पत्नीचा सेक्सला नकार, पतीने दिला घटस्फोट
घटस्फोटासंदर्भात आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य होते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. वांद्रेच्या एका फॅमिली कोर्टाने एका तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नील घटस्फोट देण्यास मंजुरी दिली आहे.
Sep 14, 2015, 02:16 PM ISTकॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं
चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय.
Sep 10, 2015, 10:12 AM ISTपत्नीच्या उपचारासाठी हतबल शेतकऱ्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 05:59 PM ISTलग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!
लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?
Aug 29, 2015, 04:07 PM ISTहायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.
Aug 26, 2015, 10:22 AM ISTबहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
Aug 26, 2015, 10:13 AM IST