पत्नी

अर्जुन रामपाल पत्नी मेहेरसोबत काडीमोड घेणार?

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया रामपाल हे एकमेकांशी काडीमोड घेणार आहेत... अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून फिरतेय. पण, आपल्या नातेसंबंधांबद्दल अर्जुननं खुलासा करण्यासाठी आता सोशल वेबसाईटची मदत घेतलीय. 

Mar 11, 2015, 02:03 PM IST

शरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप

शरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप

Feb 27, 2015, 10:33 PM IST

दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनंच काढला काटा!

 दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या इसमाचा त्याच्याच पत्नीनं गळा दाबून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघकीस आलीय. 

Feb 26, 2015, 08:54 PM IST

... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण

नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

Feb 19, 2015, 02:56 PM IST

घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार... पत्नीनं केली मदत

घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार... पत्नीनं केली मदत

Feb 19, 2015, 09:57 AM IST

सुनीता, थॅक्य यू : अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी, त्यांनी आपली पत्नी सुनिता केजरीवाल यांचे आभार मानलेत. 

Feb 10, 2015, 01:40 PM IST

स्मृती, आनंदीबेन यांना न्याय पण, जशोदाबेनला कधी? - काँग्रेसचा सवाल

स्मृती इराणी आणि आनंदीबेन यांना न्याय देणारे देशाचे पंतप्रधान मोदी आपल्या पत्नीला न्याय कधी देणार? असा सवाल आता काँग्रेसनं उपस्थित केलाय.

Jan 27, 2015, 08:23 PM IST

करीना कपूर संगीता बिजलानी बनणार?

क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय... या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करीना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे. 

Dec 31, 2014, 09:20 PM IST

...आणि अनुष्का बनली विराटची 'पत्नी'!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयापेक्षा क्रिकेटर विराट कोहलीसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे जास्त चर्चेत आहे. अनेक इव्हेंटसमध्ये आणि ठिकाणी हे जोडपं हातात हात घालून फिरताना दिसतं... याचमुळे की काय ऑस्ट्रेलियाच्या एक टीव्ही प्रेझेंटरही थोडी 'कन्फ्युझ' झाली.

Dec 30, 2014, 05:56 PM IST

या महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय!

एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो. 

Dec 25, 2014, 10:22 AM IST

मोदींची पत्नी म्हणतेय, मी पतीसोबत राहण्यास तयार पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यादेखील त्यांच्या कामगिरीवर प्रचंड खूष आहेत. आपल्या भावाला भेटण्यासाठी जशोदाबेन सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आल्यात. 

Nov 21, 2014, 08:35 PM IST

मोदी न्यायला आले तर त्यांच्यासोबत जायला तयार, जसोदाबेन मुंबईत

मोदी न्यायला आले तर त्यांच्यासोबत जायला तयार, जसोदाबेन मुंबईत

Nov 21, 2014, 05:47 PM IST