आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत
ब्ल्यू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपुरात झाला असून आणि या प्रकरणात धर्मेंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे जैन नावाच्या या आरोपी नराधामाने आपल्या पत्नीची देखील अश्लील ब्लू फिल्म काढली.
Jul 1, 2013, 09:43 PM ISTलग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली.
May 24, 2013, 01:37 PM ISTपत्नीची कुंडली सांगते पतीचंही भविष्य!
ग्रहांमधील केतू या ग्रहाची स्थिती स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रभावशील ठरतो. आज आपण पाहुयात... हा ग्रह कशा प्रकारे स्त्रियांच्या आणि अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो...
May 22, 2013, 08:05 AM ISTपत्नीला पोटगी न मिळ्ल्यास जेलची हवा
न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या अथवा ही रक्कम देण्यास अपयशी ठरणाऱ्या पतीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
Apr 10, 2013, 12:53 PM ISTपत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या...
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या वागण्यामुळे आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारणही तसे विचित्रच असल्याचे समोर आले आहे.
Mar 30, 2013, 10:32 PM ISTपतीच्या मृतदेहावर `ती` भाजत होती तंदूर
महिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार समोर येत असताना महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचारांच्याही घटना पुढे आल्या आहेत. पंजाबमध्ये एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह आंगणात पुरला आणि त्यावर पुढे तीन महिने ती तंदूर भाजत होती.
Jan 22, 2013, 04:28 PM ISTपत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या
संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Jul 3, 2012, 11:03 AM IST