पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून काय-काय मिळतं?
Padma Awards 2024: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पद्म पुरस्कार मिळणाऱ्या मान्यवरांना कोणत्या सुविधा मिळतात जाणून घ्या.
Jan 26, 2024, 12:36 PM IST
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.
Jan 25, 2019, 09:55 PM ISTराष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.
Mar 30, 2017, 09:24 PM ISTशरद पवारांच्या पद्मविभूषणावर बोलले अजित पवार
शरद पवारांना पद्मविभूषण हा पुरस्कार उशीराने मिळाला, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली.
Feb 13, 2017, 05:03 PM ISTपद्मविभूषणाचे समाधान वेगळेच - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 05:22 PM ISTशरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Jan 25, 2017, 05:25 PM IST'पद्मविभूषण' रजनीकांत यांची ६ फूटी चॉकलेटची मूर्ती
रजनी फॅन्सचं आपल्या 'सुपरस्टार'वर असलेल्या प्रेमाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.
Apr 12, 2016, 03:20 PM ISTव्हिडिओ : दिलीप कुमार यांना पद्मविभूषण प्रदान
भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्म विभूषण पुरस्कारासाठी २५ जानेवारीला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या नावांची घोषणा झाली होती.
Dec 13, 2015, 05:47 PM ISTपद्म पुरस्कारांत पुण्याला बहूमान...
नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत पुण्यानं बाजी मारल्याचं दिसून येतंय. कारण, पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च समजला जाणारा `पद्मविभूषण` हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगागुरू बी. के. एस. अय्यंगार या दोघांना जाहीर झालाय आणि उल्लेखनीय म्हणजे हे दोघेही पुण्याचेच सुपूत्र आहेत
Jan 25, 2014, 11:04 PM ISTपद्म पुरस्कारांची घोषणा... १२७ मान्यवरांचा गौरव!
भारत सरकारनं देशातील तब्बल १२७ जणांना पद्म पुरस्कारानं गौरविलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना दोघांना पद्मविभूषण तर २४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर १०१ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.
Jan 25, 2014, 08:26 PM ISTराष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा आणि प्रा. रॉडेम नरसिंह यांना ‘पद्मविभूषण’, ज्येष्ठ लेखक-कवी मंगेश पाडगावकर यांना ‘पद्मभूषण’, तर अभिनेते नाना पाटेकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
Apr 21, 2013, 08:26 AM ISTपद्म पुरस्कारांची घोषणा, 'भारतरत्न' मात्र नाही
दिल्लीत आज पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, २७ जणांना पद्मभूषण तर ७७ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेत. शबाना आझमी यांना अभिनयाच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी त्यांना पद्मभुषणनं सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 26, 2012, 09:47 AM IST