पनामा प्रकरण : बच्चन कुटुंबियांची ईडीला कागदपत्रे सादर
पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.
Sep 28, 2017, 01:10 PM ISTपनामा पेपर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडे मागितले सर्व रिपोर्ट
विदेशी बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशांची माहिती पनामा लीक प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत की, चौकशी समितीने बनवलेले ६ रिपोर्ट बंद पाकिटामध्ये सुप्रीम कोर्टात जमा करावे.
Mar 7, 2017, 03:09 PM IST